Pixel 10a: गुगलचा स्वस्त फोन येणार मार्केट्मध्ये, जाणून घ्या किंमत
Utility News Jan 21 2026
Author: vivek panmand Image Credits:Google
Marathi
डिझाईनमध्ये कोणताही बदल नाही
यावेळी फोनमध्ये जाड बेझल बघायला मिळणार आहे. Google सहसा A-सीरिजला त्याच्या प्रीमियम पिक्सेल फोनपेक्षा वेगळे बनविण्यासाठी असे डिझाइन ठेवते.
Image credits: Google
Marathi
डिस्प्लेमध्ये काय केला बदल
Google Pixel 10a मध्ये 6.3 इंचाचा OLED डिस्प्ले असल्याचे समोर आले आहे, जे गेल्या वर्षीच्या मॉडेलसारखेच असणार आहे. यामध्ये एलटीपीएस तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो.
Image credits: Google
Marathi
पॉवरमध्ये होणार सुधारणा
मोबाईलच्या पॉवरमध्ये चांगली सुधारणा दिसून येणार आहे. यामध्ये डिस्प्ले क्वालिटी चांगली असणार आहे. Google Pixel 10a मध्ये नवीन Tensor G5 ऐवजी Tensor G4 प्रोसेसर मिळण्याची शक्यता आहे.
Image credits: Google
Marathi
जुना चिपसेट निवडण्याचा घेतला निर्णय
जुनी चिपसेट निवडण्याचा गुगलने निर्णय घेतला आहे. टेन्सर G4 ला किंचित वेग मिळेल असे म्हटले जाते. फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज स्टँडर्ड असू शकते.
Image credits: Google
Marathi
कधी भारतात येणार?
हा फोन लवकरच भारतात येणार आहे. पिक्सेल 10A 17 फेब्रुवारी रोजी लाँच होण्याची शक्यता आहे. या फोनच्या 128GB व्हेरिएंटची किंमत 52,000 रुपये आहे.