रात्री आपण काहीही खात नाही, त्यामुळं आपल्या रक्तातील साखरेची पातळी, ग्लायकोजेन आणि इन्स्युलिन कमी झालेलं असतं. व्यायाम करण्यापूर्वी फळे खाल्यास आपल्या शरीरातील ऊर्जा टिकून राहते.
Image credits: Getty
Marathi
व्यायाम करण्यापूर्वी कार्बोहायड्रेट का खायला हवं?
ज्या लोकांचे शरीर इंश्युलीनला प्रतिसाद देते त्यांच्या शरीरातील साखरेची पातळी कमी झालेली असते. व्यायामापूर्वी कार्बोहायड्रेट्स दिल्यावर या अडचणी दूर होतात.
Image credits: Getty
Marathi
व्यायाम करण्यापूर्वी फळे का खावीत?
सकाळी व्यायाम करण्यापूर्वी फळे खाल्यास आपल्या शरीरातील कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण वाढत जात. फळांमध्ये जीवनसत्व, खनिजे, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणावर असतात.
Image credits: Getty
Marathi
कार्बोहायड्रेट्सचे काय आहे महत्व?
शरीरात कार्बोहायड्रेट्सचे खूप मोठं महत्व असत. केळी, सफरचंद आणि लिंबूवर्गीय फळांमधून १५ ते ३० ग्रॅम कार्बोहायड्रेट्सचे आवश्यकता पूर्ण होऊ शकते.
Image credits: Getty
Marathi
शरीराला मिळते चांगली ऊर्जा
आपल्या शरीराला चांगली ऊर्जा हि फळ झाल्यामुळं मिळत असते. संत्री आणि टरबुजाची फळे पाण्याने भरलेली असतात, त्यामुळं आपल्या शरीराला सामान्य स्थितीत आणण सहज शक्य होऊन जात.