चार्ज करताना स्मार्टफोन करा बंद, त्यामुळं होणार हे फायदे
फार कमी लोकांना याची माहिती आहे की स्मार्टफोन हा चार्ज करताना बंद केला तर त्याचा तुमच्या मोबाईलला फायदा होत असतो. फोन बंद करून चार्ज का करतात याबद्दलची माहिती जाणून घेऊयात.
Utility News Jan 27 2026
Author: vivek panmand Image Credits:Social Media
Marathi
फोन लवकर चार्ज होऊन जातो
आपण फोन बंद करून चार्जिंगला लावल्यावर तो लवकर चार्ज होऊन जातो. फोन बंद असेल तर नेटवर्क कनेक्टिव्हीटीवर बॅटरी खर्च होत नाही. यामुळे तुमचा फोन चार्ज होण्याचा वेग वाढतो.
Image credits: Social Media
Marathi
फोनची बॅटरी लाईफ चांगली आहे का?
सर्वात आधी फोनची बॅटरी लाईफ चांगली आहे का हे तपासून पहा. आजकाल फोन फास्ट चार्जिंग होत असल्यामुळं ते लवकर गरम होण्याची शक्यता वाढत असते. अशावेळी फोन स्विच ऑफ करणे आवश्यक असते.
Image credits: Social Media
Marathi
फोनची बॅटरी
आपण वेळोवेळी फोन रिसेट करून ठेवायला हवा. फोनच्या सॉफ्टवेअरमध्ये काही बग असतील तर ते अशावेळी काढून टाकायला हवेत. आपली बॅटरी अशावेळी पूर्ण क्षमतेने काम करू शकणार आहे.
Image credits: Social Media
Marathi
ग्रीन लाईनला कोणताही धोका नाही
आपण स्विच ऑफ करून फोन चार्जिंग केला तर त्याची चार्जिंग व्यवस्थित व्हायला मदत होते. अनेकदा हि लाईन फोनची जास्त चार्जिंग केल्यामुळं होत असल्याचं दिसून आलं आहे.