हि एक हूप बाळी डिझाईन असून त्यामध्ये छोटे छोटे त्यामध्ये छोटे छोटे हर्ट देण्यात आले आहेत. हे १.५ ग्रॅममध्ये बनवलेले असते. यामध्ये डिझाईन मिनिमलिस्ट पद्धतीमध्ये बनवण्यात आलेले असते.
Image credits: instagram
Marathi
मल्टी स्टार गोल्ड बाळी
२ ग्रॅममध्ये मल्टी स्टार गोल्ड बाळी बनवलेली असते. हे रोज घालण्यासाठी आरामदायी अशा प्रकारे बनवण्यात आलेले असते. हे घातल्यानंतर आपण राणीसारखे सुंदर दिसायला लागाल.
Image credits: instagram
Marathi
फ्लोरल स्टार ड्रॉप इअरिंग्स
आपण फ्लोरल स्टार ड्रॉप इअरिंग्स खरेदी करू शकता. हे २-३ ग्रॅममध्ये आपण बनवू शकता. हे घातल्यानंतर आपला आऊटफिट चांगलं दिसून येईल.
Image credits: instagram
Marathi
पिंक स्टोन गोल्ड बाळी
आपण पिंक स्टोन गोल्ड बाळी कानातले सहजपणे घालून फिरू शकता. आपण याला बनवताना २ ग्रॅममध्ये सहजपणे बनवू शकणार आहेत. हे लहान मुलं आणि महिला दोघांसाठी सर्वात चांगला पर्याय ठरणार आहे.
Image credits: instagram
Marathi
क्लासिक सॉलिड स्टार स्टड
मुलगी आणि आईने दोघींनी क्लासिक सॉलिड स्टार स्टड खरेदी करायला हवेत. हे एकदम साधी डिझाईन असून ५ वर्षांपासून ते ३० वर्षापर्यंत कोणीही ते घालून पाहू शकत.