हे ५ नियम घ्या जाणून, पैसा चौपट करायचे मार्ग आहे तरी काय?
परिश्रमाने कमावलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवावा लागला आहे. गुंतवणूक नक्की कशी कुठं करतो हे आपण जाणून घ्यायला हवं.
Utility News Jan 27 2026
Author: vivek panmand Image Credits:Getty
Marathi
रूल ऑफ ११४
हा तिप्पटीचा फॉर्मल आहे. आपल्याला पैसे तिप्पट करायचे असतील तर ११४ ला व्याजदराने भागा. १२% परतावा देणाऱ्या फंडात तुमचे पैसे ११४/२ या गणितानुसार ९.५ या वर्षात तिप्पट होतील.
Image credits: Getty
Marathi
रूल ऑफ १४४
हा चौपटचा फॉर्म्युला आहे. पैसे चौपट करायचे असतील तर १४४ ला व्याजदराने भागा. १२% परतावा देणाऱ्या फंडात तुम्ही तुमचे पैसे १४४/१२ या गणितानुसार १२ वर्षांमध्ये ते चौपट होऊन जातात.
Image credits: Gemini
Marathi
रूल ऑफ ७०
महागाईच्या पैशांमुळे खरेदीशक्ती किती वर्षात अर्धी होईल हे यावरून समजत असते. ७० ला महागाईने दराने भागा. त्यामुळं जास्त परतावा देणाऱ्या पर्यायांमध्ये आपण गुंतवणूक करायला हवी.
Image credits: Gemini
Marathi
११० वजा वय
तुमच्या एकूण गुंतवणुकीमध्ये किती हिस्सा शेअर्समध्ये असावा हे या नियमाने ठरवता येतात. ११० मधून तुमचं वय वजा करा. तुमचं वय ४० असेल तर ११० - ४० = ७०.
Image credits: stockphoto
Marathi
३-६ चा नियम काय आहे?
अचानक नोकरी जाणं आणि वैद्यकीय आणीबाणीसाठी किमान ३ ते ६ महिन्यांच्या खर्चाएवढी रक्कम नेहमी हाताशी ठेवायला हवी. तुमचा मासिक खर्च ५० हजार असेल तर बचत खात्यात ठेवायला हवं.