Marathi

बाथरूमच्या टाइल्सला येईल चमक, 'हे' सोप्या उपायांचा अवलंब करा!

Marathi

बेकिंग सोडा आणि व्हिनेगर

बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचा वापर करून आपण बाथरूमच्या टाइल्सला चमक आणू शकता. टाइल्सवर बेकिंग सोडा आणि व्हेनगर टाकून त्याला चमक आणता येऊ शकते. 

Image credits: Getty
Marathi

लिंबाचा रस आणि मीठ

टाइल्सवर लिंबाचा रस आणि मीठ टाकून ती धुवून काढावी. त्यानंतर आपल्याला आपल्या बाथरूममधील टाईल्स ही चमकताना दिसून येईल. 

Image credits: Getty
Marathi

ब्लिच आणि पाण्याचा करा वापर

ब्लिच आणि पाण्याचा वापर केल्यावर आपली टाईल्स स्वच्छ होऊ शकतो. पाण्यामध्ये ब्लिच टाकून टाईल्स साफ केल्यावर चमक मिळू शकते. 

Image credits: Getty
Marathi

प्रेशर वॉशर

आपल्याजवळ प्रेशर वॉशर असेल तर आपण सहजपणे फरची चांगल्या प्रकारे धुवू शकता. टाइल्सवर पाणी टाकून आपण तिला धुवून काढू शकता. 

Image credits: Getty
Marathi

रिमूव्हरचा वापर करून पहा

आपण रिमूव्हरचा वापर करून साफ सफाई करू शकता. त्यासाठी टाईल्स चांगल्या प्रकारे आपण धुवून घेऊ शकता.१० ते १५ मिनिटांमध्ये टाईल्स स्वच्छ होऊन जाईल. 

Image Credits: Getty