महारत्न कंपनी भेळला एका प्रकल्पासाठी ६,१०० कोटींचं कॉन्ट्रॅक्ट मिळाल आहे. शुक्रवारी हा शेअर २६६ रुपयांवर बंद झाला असून सोमवारी तो उच्चांकी वाढ घेऊन बाजारात येईल असं सांगण्यात आलं.
मॅनकाइंड फार्मा बोर्डने प्रायव्हेट प्लेसमेंटच्या आधारावर १०,००० कोटी रुपयांपर्यंतची रक्कम उभी करायला परवानगी दिली आहे. २० सप्टेंबर रोजी शेअर २,५४६ रुपयांवर बंद झाला आहे.
पेनी स्टॉक सिमबायोक्स इन्व्हेस्टमेंट शेअर २० सप्टेंबर रोजी १०% वाढीसह ३.१२ रुपयांना बंद झाला आहे. सोमवारी त्याच्यात चढाव असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शुक्रवारी Diligent चे शेअर्स १०% वाढीसह ५.९० रुपयांना बंद झाले. सोमवारी बाजारात तेजी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
२० सप्टेंबर रोजी शेल्टर इंडिया कंपनीचे शेअर्स १०% वाढीसह १२.६५ रुपयांना बंद झाला. सोमवारी या शेअरच्या किंमतीत वाढ होऊ शकते.