Marathi

अर्धे वर्ष चालेल सिलिंडर, वापर करताना घ्या 'हि'

Marathi

भांड झाकून जेवण शिजवावे

आपल्याला असं वाटत असेल की जेवण लवकर बनावे आणि गॅसचा वापर कमी व्हावा तर झाकण ठेवून जेवण बनवायला हवं. झाकल्यामुळं वाफ जास्त येते. 

Image credits: Freepik
Marathi

कोरड्या भांड्यांचा वापर करा

आपला सिलिंडर जास्त वेळ चालावा असे तुम्हाला वाटत असेल तर कोरड्या भांड्याचा वापर करायला हवा. आपण ही गोष्ट नियमितपणे करायला हवी. 

Image credits: Freepik
Marathi

रूम टेम्परेचरमधील पदार्थांचा स्वयंपाकात समावेश करा

फ्रिजमधून काढलेल्या वस्तुंना शिजवण्यासाठी जास्त गॅसचा वापर करावा लागतो. रूम टेम्परेचरमधील वस्तूंचा स्वयंपाकात समावेश करायला हवा. 

Image credits: Freepik
Marathi

सिलिंडर नियमितपणे बंद करत जा

आपलं काम झाल्यानंतर गॅस नियमितपणे बंद करत जा, गॅस बंद केल्यामुळे गॅसचे लिकेज होण्याची शक्यता कमी होते. 

Image credits: social media
Marathi

प्रेशर कुकरचा वापर जास्त करा

प्रेशर कुकरचा स्वयंपाक करताना वापर करायला हवा. कुकर वापरल्यामुळे स्वयंपाक लवकर होतो. 

Image credits: Freepik
Marathi

पाईपलाईन तपासून पहा

गॅसची पाईपलाईन नियमितपणे तपासून पाहायला हवी. गॅसची पाईपलाईन लीक झाल्यावर गॅसचे नुकसान होते. 

Image credits: social media
Marathi

गॅसचे बर्नर साफ करायला हवं

बर्नर साफ ठेवल्यावर आपल्याला अडचण येत नाही. त्यामुळे गॅसचा मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकत. 

Image credits: Freepik

बाथरूमच्या टाइल्सला येईल चमक, 'हे' सोप्या उपायांचा अवलंब करा!

तिरुपती मंदिरात किती प्रकारचे लाडू उपलब्ध? वजन आणि किंमत जाणून घ्या

२१ सप्टेंबर - मुंबईत काय आहे सोन्याचा भाव? इतर शहरांमध्ये सोनं महागलं

Top Shares : 'या' ८ शेअर्सने केली चांगली कमाई, माहिती घ्या जाणून