कोल्हापुरी टॉप्सचे ५ डिझाईन, महाराष्ट्रीयन ज्वेलरीने लूक होईल सुंदर
Utility News Dec 31 2025
Author: vivek panmand Image Credits:Asianet News
Marathi
मंदिर मोटिफ कोल्हापुरी इअर कफ
या इअर कफमध्ये मंदिराची नक्षी असते, त्यामुळं त्याला एक युनिक लूक मिळून जातो. याला घातल्यानंतर आपल्याला रिच असा लूक मिळून जातो.
Image credits: Gemini AI
Marathi
क्लासिक नथ स्टाईल कोल्हापुरी इअर कफ
पारंपरिक मराठी नथेपासून इन्स्पायर्ड असणार असं हे डिझाईन आहे. जड इअरिंग न घालता आपण हे स्टाइलिंगचा लूक देत असतात. नव्या सुनांमध्ये ते लोकप्रिय आहे.
Image credits: Gemini AI
Marathi
स्टोन स्टडेड कोल्हापुरी इअर कफ
रेडी, ग्रीन किंवा एमरील्डमध्ये हे कोलाहपुरी ड्रेसमध्ये छान दिसून येतात. यामुळं आपल्याला प्रीमियम लूक दिसून येतो. यामध्ये यंग ज्वेलर्समध्ये हे चांगलं दिसून येतं.
Image credits: Gemini AI
Marathi
मोती जड कोल्हापुरी इअर कफ
या डिझाईनमध्ये मोती जड कोल्हापुरी इअर कफमध्ये चांगला लूक दिसून येईल. हि डिझाईन सॉफ्ट आणि एलिजन्टमध्ये चांगला दिसून येईल. नवीन सुनांसाठी आपल्याला हि डिझाईन चांगली दिसून येईल.
Image credits: Gemini AI
Marathi
झूमकी लटकन इअर कफ
या डिझाईनमध्ये आपल्याला खालच्या बाजूला झुमकी लागलेली असते. ड्रॅमेटिक आणि रॉयलमध्ये हि डिझाईन चांगली दिसून येते. हा ब्रायडल लूकवर चांगला दिसून येतो.