कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) ने PF मधून पैसे काढण्याची पद्धत सोपी केली आहे. EPFO ने ऑटो मोड सेटलमेंट (Auto Mode Settlement) सुरु करण्यात आला आहे.
Image credits: Social media
Marathi
ऑटो मोड सेटलमेंट काय आहे?
यामाध्यमातून पीएफ सदस्य इमर्जन्सी फंड मिळवू शकतात. नवीन नियमानुसार 3 महिन्यात पैसे आपल्या खात्यात जमा होतात. अडचणीच्या काळात आपण पैसे काढू शकता.
Image credits: Social media
Marathi
आणीबाणीच्या काळात काढू शकता पीएफमधून पैसे
EPFO मध्ये PF सदस्यांना आणीबाणीच्या काळात पैसे काढू शकतात. आजारपण, लग्न, शिक्षण आणि घर खरेदी करण्यासाठी आपण पैसे काढू शकता.
Image credits: freepik
Marathi
सहजपणे होऊ शकतो क्लेम सेटलमेंट
अडचणीच्या काळात PF क्लेम सेटलमेंटसाठी ऑटो मोडची सुरुवात एप्रिल 2020 मध्ये करण्यात आली होती. तेव्हा फक्त आजारपणात पैसे काढता येत होते.
Image credits: freepik
Marathi
भाऊ आणि बहिणीच्या लग्नासाठी काढू शकता पैसे
EPFO मध्ये ऑटो मोड सेटलमेंटचा परीघ वाढवलेला असताना भाऊ आणि बहिणीच्या लग्नासाठी पैसे काढू शकता.
Image credits: freepik
Marathi
PF मधून किती रुपये काढू शकता?
EPF अकाऊंटमधून एडवांस फंड वाढवण्यात आला आहे. आता 50,000 रुपयांची लिमिट वाढवण्यात आली असून ती एक लाखापर्यंत करण्यात आली आहे.
Image credits: freepik
Marathi
PF मधून पैसे काढण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात?
आपल्याला PF मधून पैसे काढण्यासाठी KYC, क्लेम रिक्वेस्टची मान्यता आणि बँक अकाऊंटची माहिती द्यावी लागणार आहे. यानंतर तीन दिवसांत पैसे मिळू शकतील.