शेअर बाजार खाली येत असताना अदानीचे शेअर वाढत आहेत. अदानी पॉवरचे शेअरची किंमत वाढत चालले आहेत.
Adani Power चे शेअर मोठ्या प्रमाणावर वाढले असून नंतर थोडे खाली आले आहेत.
Adani Power चा शेअर तीन पटींनी वाढला असून सर्वात मोठा परतावा दिला आहे.
Adani Ports च्या शेअरमध्ये वाढ झाली आहे. त्या शेअरची किंमत 1338 रुपये आहे.
Adani Total Share च्या शेअरची किंमत 922 रुपये असून या शेअरमध्ये वाढ झाली आहे.
Adani Green Energy च्या किंमतीत वाढ झाली असून आता तो शेअर 1,833 रुपयांवर आहे.
Gold Price Today : आज किती आहे सोन्याचा भाव, जाणून घ्या
2029 मधील जगातील मोठ्या 10 अर्थव्यवस्था, भारताचा क्रमांक कितवा?
भारतात एक व्यक्ती किती गाड्या खरेदी करू शकतो? वाचा नियम
WhatsApp वर एखाद्याने ब्लॉक केलयं? असे काढा शोधून