कापलेली फळे फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यातील पोषक घटक हळूहळू कमी होतात आणि पोषक घटकांचे नुकसान होते.
फळे कापल्यानंतर हवेच्या संपर्कात येऊन ऑक्सिडायझेशन होते. त्यामुळे त्यांचा रंग आणि चव बदलते.
कापलेली फळे फ्रीजमध्ये झाकून न ठेवल्यास त्यात बॅक्टेरिया वाढतात. ते खाल्ल्याने पोटाचे विकार होतात.
कापलेली फळे हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावीत. तसेच फळांवर लिंबाचा रस लावल्यास ऑक्सिडायझेशनची प्रक्रिया मंदावते.
सफरचंद, पेरू, केळी इत्यादी फळे कापल्यानंतर लगेच खा. अन्यथा त्यांची चव आणि पोषक घटक कमी होतात.
कापलेली फळे जास्त वेळ बाहेर ठेवल्यास त्यात बॅक्टेरिया पसरतात. म्हणून कापल्यानंतर लगेच फ्रीजमध्ये ठेवा.
कापून जास्त काळ साठवलेली फळे मुले आणि वृद्धांना देऊ नका. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन संसर्ग होण्याची शक्यता वाढते.
शनि जयंती: कोणते तेल अर्पण करावे, कोणत्या तेलाचा दिवा लावावा? जाणून घ्या
आज शुक्रवारी घरीच बनवा सावजी स्टाईल नागपुरी झणझणीत चिकन, पावसात करा सामिष बेत
तुमचे Fatty Liver आहे का हे जाणून घ्या, ही आहेत लक्षणे, असा करा वेळीच उपचार
तुमची लहान मुले सिजनल भाज्या खात नाहीत, जाणून घ्या या सोप्या Tips