वजन कमी करण्यासाठी मदत करणारे फायबरयुक्त सहा पदार्थ.
अॅव्होकॅडोसारखे फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने कालांतराने होणारी वजनवाढ रोखण्यास मदत होऊ शकते.
वजन कमी करण्यासाठी फ्लॅक्स सीड्स हा एक उत्तम पदार्थ आहे. यात तांबे, मॅग्नेशियम आणि सेलेनियमसह अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.
चिया सीड्सच्या नियमित सेवनाने शरीरातील चरबी, विशेषतः पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते, असे संशोधनातून दिसून आले आहे.
ओट्समध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. ओट्स खाल्ल्याने जास्त भूक लागणे टाळता येते.
रताळे वजन कमी करण्यासाठी खूप चांगले आहे. कारण त्यातील उच्च फायबर आणि जटिल कार्बोहायड्रेट्समुळे जास्त भूक लागत नाही.
सफरचंदात कॅलरी कमी आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते. तसेच, त्यातील फायबर (विशेषतः पेक्टिन) वजन कमी करण्यासाठी खूप चांगले आहे.
२२ कॅरेट Gold Earings: हार्ट शेपचं इअरिन्ग करा खरेदी, लूक होईल वेगळा
Silver Band Ring: सॉफ्ट लूक संग स्टाईल, २ कॅरेटमध्ये सिल्व्हर रिंग
बेडरूममध्ये मनी प्लांट लावताय? जाणून घ्या गुणधर्म आणि 7 विशेष फायदे
कोण आहेत अनु गर्ग?ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनवून रचला इतिहास