Marathi

Silver Band Ring: सॉफ्ट लूक संग स्टाईल, २ कॅरेटमध्ये सिल्व्हर रिंग

Marathi

ओपन हार्ट बँड रिंग

सिम्पल डिझाईन पण इस्टेटीक वाईबमधली ओपन हार्ट बँड रिंग प्रचंड लोकप्रिय आहे. आपण रोमँटिक आणि डेली वापरासाठी अंगठी शोधत असाल तर हा चांगला पर्याय आहे. हि अंगठी २ कॅरेटमध्ये मिळते.

Image credits: Pinterest
Marathi

टू हार्ट अडजस्टेबल रिंग

सिल्व्हर रिंग महिलांना टू हार्ट अडजस्टेबल रिंग महिलांना पसंद पडत असते. प्रत्येक वयोगटातील महिलेला इ अंगठी नक्कीच आवडेल. अनेक ब्रँडमध्ये हि अंगठी आपल्याला मिळून येतो.

Image credits: Pinterest and gemini
Marathi

मुन स्टार सिल्व्हर अंगठी

नाजूक डिझाईनमधली मुन स्टार सिल्व्हर अंगठी आपल्याला नक्कीच आवडेल. हि अंगठी घातल्यानंतर ती आपल्याला डेलिवेअरसाठी चांगली आणि उपयुक्त अशी आहे. 

Image credits: Pinterest
Marathi

इन्फिनिटी ट्विस्ट रिंग

जिरकॉन आणि सिल्व्हर कॉम्बिनेशन फॅशन स्टेटमेंटमध्ये क्लास लूक देत असतात. ऑफिस आणि कॅज्युअल वेअरमध्ये हि अंगठी आपल्याला हजार रुपयांपर्यंत सहजपणे मिळून जाईल.

Image credits: Pinterest
Marathi

फ्लोरल बँड रिंग

फिलिग्री कर्टवर्कमध्ये मिळणारी फ्लोरल बँड रिंग आपण सहजपणे खरेदी करू शकाल. हि अंगठी डबल लेअरमध्ये येत असते, आपण या डिझाईनची अंगठी १५०० रुपयांत मिळून जाईल.

Image credits: Pinterest

बेडरूममध्ये मनी प्लांट लावताय? जाणून घ्या गुणधर्म आणि 7 विशेष फायदे

कोण आहेत अनु गर्ग?ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनवून रचला इतिहास

अनन्या पांडे: TMMTMTTMची अभिनेत्री महिन्याला किती कमावते? शिक्षण किती

अंगठ्यांचे ५ डिझाईन पाहून व्हाल खुश, पाहून विचारेल कुठून घेतली?