२२ कॅरेट Gold Earings: हार्ट शेपचं इअरिन्ग करा खरेदी, लूक होईल वेगळा
Utility News Dec 26 2025
Author: vivek panmand Image Credits:instagram
Marathi
लॉन्ग गोल्ड इअररिंग्स
५ ग्रॅम गोल्डमध्ये लॉन्ग गोल्ड इअररिंग्स मध्ये आपण इअरिंग्स बनवू शकता. स्टड शेपमध्ये लांब कानातले असतात, हे डेली वेअरमध्ये बेस्ट आहे.
Image credits: instagram
Marathi
गोल्ड स्टड इअरिंग्स
फ्लावर हार्ट शेर स्टड इअररिंग्ज हार्ट शेपमध्ये बनवू शकता. आपण याला कस्टमाइज करून बनवून घेऊ शकता. यामधले शाईनिंग स्टोन चमकू शकतात, त्यामुळं आपण हे घालायला वापरू शकता.
Image credits: instagram
Marathi
५ ग्रॅम गोल्ड स्टड
२२ कॅरेटमध्ये ५ ग्रॅम गोल्ड स्टड आपल्याला चांगलं दिसून येतं. यामध्ये आपण चांगल्या प्रकारे लूकमध्ये दिसून येऊ शकत. आपण हे ट्रायल म्हणून घालून पाहू शकता.
Image credits: instagram
Marathi
ओपन हार्ट गोल्ड बाळी
ओपन हार्ट गोल्ड बाळी ओपन हार्ट गोल्ड बाळी घातल्यानंतर आपल्या कानाला नवीन लूक येऊ शकतो. आपण ४ ग्रॅमपर्यंत यामध्ये डिझाईन बनवून सहजपणे पाहू शकता.
Image credits: instagram
Marathi
गोल्ड हूप इअरिंग्स
गोल्ड हूप इअरिंग्स मजबुती आणि क्लास मध्ये आपण हे इअरिंग्स बनवू शकता. यामध्ये आपल्याला सेम नाही पण वेगळ्या पॅटर्नमध्ये याचा वापर आपण करू शकता.