गोल्डमधील डायमंड पेंडंट पाहून बायको जाईल लाजून, पहा ५ युनिक डिझाईन
Utility News Dec 19 2025
Author: vivek panmand Image Credits:Gemini AI
Marathi
युनिक डायमंड पेंडंट डिझाईन
आजची मॉडर्न ज्वेलरीमध्ये रोज गोल्ड आणि येलो गोल्ड मोठ्या प्रमाणावर आवडीने पहिले जाते. आपण युनिक डिझाईन पाहत असाल हा पर्याय चांगला ऑप्शन ठरणार आहे.
Image credits: Gemini AI
Marathi
14K येलो गोल्ड डायमंड पेंडंट
येलो गोल्डमध्ये बनलेला हा डायमंड पेंडंट रोजच्या वापरासाठीही उत्तम पर्याय आहे. याच्या डिझाइनमध्ये साधेपण आणि चमक यांचा सुंदर मिलाफ आहे, जो पारंपारिक आणि मॉडर्न दोन्ही पोशाखात जुळतो.
Image credits: Gemini AI
Marathi
फ्लोरल-इन्स्पायर्ड डायमंड पेंडंट
फुलाच्या आकारातील हा पेंडंट 14K येलो गोल्डमध्ये आहे आणि त्यावर डायमंड क्लस्टर डिझाइन केले आहेत. ह्या स्टाइलमध्ये निसर्गाच्या सौंदर्याचा स्पर्श आहे.
Image credits: facebook
Marathi
मल्टी-शेप डायमंड पेंडंट
या पेंडंटमध्ये अनेक डायमंड्सच्या आकृत्या आणि आकारांचा मिश्र डिझाइन दिसतो. रोज गोल्ड आणि येलो गोल्ड दोन्हीमध्ये उपलब्ध अशा पेंडंट्समुळे फॅशन स्टेटमेंटला एक खास व्यक्तिमत्व देऊ शकता.
Image credits: instagram
Marathi
कस्टमायझ्ड डायमंड पेंडंट
काही पेंडंट्स कस्टमाईज्ड डिझाईनमध्येही मिळतात, ज्यात तुमच्या पसंतीनुसार डायमंड आकार आणि गोल्डचा रंग निवडता येतो. हे खास आपल्या स्टाईल आणि व्यक्तिमत्वाला अनुरूप बनवता येतात.
Image credits: Gemini AI
Marathi
राउंड फ्लोरल डायमंड पेंडंट
येलो गोल्ड डायमंड पेंडंट फ्लॉवर शेप आणि चारही बाजूला आणि गोल्ड बॉर्डर टोन डायमंड पेंडंट बरेच सॉफ्ट दिसून येत. सेंटरमध्ये हे मल्टी राउंड फ्लोरल डायमंड आवडत असते.