Marathi

१२ रुपयांचा शेअर पोहचला १५००वर, ६ वर्षात शेअरने दिला १ कोटींचा परतावा

Marathi

कोट्याधीश बनवून देणारा शेअर

जिंदल फोटो लिमिटेडचा शेअर कोट्याधीश बनवून देणारा ठरणार आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून दिला आहे.

Image credits: Gemini
Marathi

जिंदल फोटो लिमिटेड कंपनी काय करते?

जिंदल फोटो लिमिटेड हि कंपनी बीसी जिंदाल ग्रुपची आहे. अनेकवेळा बातम्यांमध्ये या कंपनीचं नाव आपण पाहिलं नसेल पण या कंपनीने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

Image credits: freepik
Marathi

जिंदल फोटो शेअरची किती आहे किंमत?

मंगळवारी १६ डिसेंबर रोजी या शेअरची किंमत काही प्रमाणात वाढली आहे. यामध्ये एका शेअरची किंमत १५०९ रुपये ठरली आहे.

Image credits: freepik
Marathi

६ वर्ष आधी या शेअरची किंमत होती १२ रुपये

डिसेंबर २०१९ मध्ये जिंदल फोटो शेअरची किंमत १२ रुपये होती. या शेअरची किंमत १,५१० रुपये ट्रेड करत आहे. ६ वर्षांमध्ये या शेअर्सने खूप चांगला परतावा दिला आहे.

Image credits: freepik@pressfoto
Marathi

एक लाखांची गुंतवणूक केलेले गुंतवणूदार झाले करोडपती

एखाद्या व्यक्तीं या शेअरमध्ये २०१९ मध्ये एक लाखांची गुंतवणूक केली असती तर या शेअरने त्याला आता १ कोटी २० लाखांचा परतावा दिला असता. त्यामुळं या शेअरमध्ये गुंतवणूक करायला हवी.

Image credits: Freepik@EyeEm
Marathi

डिस्क्लेमर

शेअर बाजार हा जोखमीच्या अधीन असतो, त्यामुळं गुंतवणूक करण्याच्या आधी आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या.

Image credits: Freepik@shamira

क्रॉलर इअर झुमके कानात घातल्यावर येईल ट्रेंडी लूक, पाहून पडेल प्रेमात

१० ग्रॅम गोल्डमध्ये बनवा इअरिंग्स, सून गिफ्ट पाहून जाईल लाजून

हिवाळ्यात या प्रकारचा आहार घेतल्यास शरीर राहील गरम, जाणून घ्या माहिती

पत्नीला गिफ्ट करा चांदीचे मंगळसूत्र, डिझाईन पाहून जाल हरखून