क्रॉलर इअर झुमके कानात घातल्यावर येईल ट्रेंडी लूक, पाहून पडेल प्रेमात
Utility News Dec 16 2025
Author: vivek panmand Image Credits:instagram-
Marathi
कॅरोलर इअररिंग्स
नवीन मार्केटमध्ये आलेले कॅरोलर इअररिंग्स घातल्यावर सुंदर दिसून येतात. हे घातल्यावर आपल्या कानाला एक सुंदर लूक दिसून येईल, आपण अशा प्रकारचे कानातले नवीन पद्धतीने ट्राय करू शकता.
Image credits: instagram- zoyajewelrybd
Marathi
पिकॉक असलेले डिझाईन झुमका
आपण पिकॉक असलेले डिझाईन झुमका ट्राय करून पाहू शकता. त्यामुळे आपल्या कानांना एक पारंपरिक आणि आधुनिक लूक येईल.
Image credits: instagram- zoyajewelrybd
Marathi
संपूर्ण कान झाकलेला इअर कफ
हे कानातले घातल्यावर आपले संपूर्ण कान झाकून जातात आणि त्यामुळे कानांना एक युनिक अशा प्रकारचा लूक मिळून जातो.
Image credits: instagram- manrangicollection
Marathi
ऑक्सिडाइज्ड कर्लर झुमका
या प्रकारचे कानातले आपण इंडो वेस्टर्न आऊटफिटसोबत घालून सहजपणे मिरवू शकता, त्यामुळे आपल्या चेहऱ्याला एक वेगळाच लूक दिसून येईल. आपण या प्रकारचे कानातले ट्राय करून पाहायला हवे.
Image credits: instagram-
Marathi
डायमंड स्टडेड इअर क्लायंबर्स
हिऱ्यानी जडवलेले हे कानातले घातल्यावर आपल्याला चांगला लूक मिळून जाईल. त्यानंतर एक उत्कृष्ट आणि आधुनिक असा लूक चेहऱ्याला मिळून जाईल.