सॅमसंग कंपनीचा फोन आता कमी किंमतीत आपल्याला विकत घेता येणार आहे. या सॅमसंग गॅलॅक्सि एस २५ प्लस फोनची किंमत कमी झाली आहे. वर्षाच्या शेवटी हा फोन घेण्याची संधी चालून आली आहे.
Image credits: Samsung Website
Marathi
फ्लिपकार्टवर ऑफर चालू
फ्लिपकार्टवर मोठ्या प्रमाणावर कंपनीच्या वतीने ऑफर सुरु करण्यात आल्या आहेत. एस २५ हा फोन आपल्याला अतिशय कमी किंमतीमध्ये खरेदी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.
Image credits: Samsung Website
Marathi
फोन खरेदी करण्याची संधी
आपल्याला मोठ्या ऑफरचा फायदा आता मोठ्या प्रमाणावर मिळणार आहे. आपण अतिशय माफक किंमतीमध्ये फोन खरेदी करता येणार आहे. त्यामुळं हि सुवर्णसंधी गमावू नका
Image credits: Samsung Website
Marathi
बँक ऑफर्स आणि फायदे मिळणार
या फोनवर आपल्याला बँक ऑफर्स आणि इतर फायदे मिळणार आहेत. यामुळे याची किंमत अजून कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Image credits: Samsung Website
Marathi
स्टोरेजचे दोन पर्याय उपलब्ध
बँक ऑफर्स आणि कॉर्निंग ग्लास यामध्ये क्वालिटी देण्यात येणार आहे. यामध्ये कंपनीकडून ८ जीबीची रॅम देण्यात येणार आहे. यामध्ये स्टोरेजचे दोन पर्याय देण्यात आले आहेत.