Marathi

सकाळच्या नाश्त्यासाठी ५ डोसा रेसिपी

विकेंडला डोसा रेसिपीजचा प्लान करा. म्हणजे तुमचा विकेंड छान जाईल. कोणताही त्रास होणार नाही. तुमचा उत्साहही टिकून राहील.

Marathi

बन डोसा

सकाळच्या नाश्त्यासाठी निरोगी असा बन डोसा तयार करू शकता. यामध्ये वेगवेगळ्या भाज्यांचाही वापर करू शकता.

Image credits: Pinterest
Marathi

नाचणी डोसा

निरोगी असा नाचणी डोसा सकाळच्या नाश्त्यासाठी तयार करू शकता. यासाठी डोसाच्या बॅटरमध्ये नाचणीचे पीठ मिक्स करू शकता.

Image credits: सोशल मीडिया
Marathi

सादा डोसा

पचनास हलका असा सकाळच्या नाश्त्यासाठी सादा डोसा तयार करू शकता.

Image credits: Freepik
Marathi

मसाला डोसा

सकाळच्या नाश्त्यासाठी बटाट्याची भाजी घातलेला मसाला डोसा ट्राय करू शकता.

Image credits: Freepik
Marathi

रवा डोसा

क्रिस्पी असा रवा डोसा सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे.

Image credits: सोशल मीडिया

Government Jobs : भारतातील टॉप 6 सरकारी नोकऱ्या ज्यात मिळते सर्वाधिक वेतन आणि मान

Amazon Sale 2025 : Amazon सेलमध्ये खरेदी करा ५ स्मार्टफोन, जाणून घ्या स्मार्टफोनची खास वैशिष्ट्ये

भारतात 1 लाखांपेक्षा कमी किंमतीतील 5 टॉप इलेट्रिक स्कूटर

Guru Purnima 2025 : गुरुपौर्णिमेच्या पवित्रदिनी करा या 5 प्रकारचे दान, हातात येईल पैसा