१५ ऑगस्टला आपण मेहंदीची डिझाईन काढायला हवी. त्यादिवशी भारत स्वातंत्र्य झाल्यामुळं आपण काढलेली मेहंदी हातावर उठून दिसेल.
आपण युनिक डिझाईनमध्ये मंडला आर्ट मेहंदी काढायला हवी. यामध्ये आपल्या हातावर ३डी लूक यायला मदत होते.
फ्रंट हॅन्ड कल्मकारी मेहंदी डिझाईन आपण आकर्षक पद्धतीने आपण करू शकता. आपण १५ ऑगस्टच्या दिवशी आपण हे घालून पाहू शकता.
सुई धागा इअरिंग्स करा खरेदी, खास डिझाईन पाहून व्हाल खुश
जोडव्याचे आकर्षक डिझाईन, पाहूनच पडाल प्रेमात
Gold Mini Jhumka : फक्त 2 ग्रॅममध्ये रोजच्या वापरासाठी सोन्याचे झुमके, लेटेस्ट डिझाइन्स
Diamond Rings : डोळे दिपवणारे डिझाइन्स; अशी एक तरी डायमंड रिंग तुमच्याकडे हवीच!