Marathi

महिन्याच्या शेवटी संपतो पगार, ५०-३०-२० चा फॉर्म्युला लक्षात ठेवा

Marathi

आयुष्यात आर्थिक ध्येय गाठण्यासाठी नियोजन करणे आवश्यक असते.

आयुष्यात आर्थिक ध्येय पूर्ण करण्यासाठी नियोजन करणे आवश्यक असते. माझा पगार मला पुरतंच नाही अशी तक्रार बरेचजण करत असतात. 

Image credits: Freepik
Marathi

पैशांची चणचण भासणार नाही.

तुम्हाला ५०-३०-२० चा फॉर्म्युला तुम्हाला माहित असायला हवा. तुम्ही याची माहिती आवर्जून ठेवायला हवी. 

Image credits: Freepik
Marathi

आर्थिक सुरक्षितता

50-30-20 च्या फॉर्मुलामध्ये कोणतेही रॉकेट सायन्स नाहीय. हा अगदी सोपा नियम आहे. ज्यात तुमचे उत्पन्न तीन भागांमध्ये विभागले जाते.

Image credits: Freepik
Marathi

बचतीला प्राधान्य देऊन कर्ज कमी

हा नियम समजण्यास सोपा तर आहेच, पण तो अंगीकारण्यासही अतिशय लवचिक आहे. तुम्ही किती कमावता, तुम्हाला किती पगार आहे?, इतका कमी पगार का आहे? हे सर्व महत्वाचे नाही.

Image credits: Getty
Marathi

काय आहे फॉर्मुला?

तुमच्या पगारातील 50% रक्कम ही गरजांवर खर्च करु शकता. जसे की भाडे, रेशन, वाहतूक आणि इतर आवश्यक गोष्टी यातून करता येतात. पगारातील 30% रक्कम तुमच्या इच्छांवर खर्च करु शकता. 

Image credits: social media
Marathi

फॉर्मुला वापरायचा कसा?

या अनोख्या फॉर्मुलाबद्दल ऐकून नोकरदार वर्गाला छान वाटले असेल. पण हा खऱ्या आयुष्यात अंमलात कसा आणायचा? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

Image credits: social media

केव्हा खरेदी करावी नवीन कार? ५०/२०/४/१० हे आहे सूत्र

HSC & SSC Board Exam 2025: परीक्षेची स्मार्ट पद्धतीने तयारी कशी करावी?

Bank Acount: एक खातेदार किती बॅंकांमध्ये खाते उघडू शकतात?

जाणुन घ्या भारताच्या विविध शहरातील आजचा सोन्याचा भाव