फेब्रुवारी २०२५ मध्ये परीक्षेला सुरुवात होणार आहे. परीक्षा जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी टेन्शनमध्ये गेल्याच दिसून येत आहे.
योग्य नियोजन आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करायला हवी. आपण १० स्मार्ट पद्धतीने अभ्यास करू शकता.
रेग्युलर व्यायाम करण्यावर लक्ष द्या. यामुळे तणाव कमी होऊन आपली बुद्धी तल्लख बनत जाते. हेल्दी डाएट करण्यावर लक्ष द्यायला हवं.
परिवाराची मदत घेऊन अभ्यास करत जा. त्यांचा सपोर्ट आपल्याला मानसिक शांती देत जाईल. ग्रुपमध्ये अभ्यास केल्यास आपला चांगला स्टडी होईल.
सकारात्मक विचार करून तणाव कमी व्हायला मदत होते. अभ्यासाकडे आपण लक्ष देण्यासाठी डोक्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा.
स्वतःच्या नोट्स बनवण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे आपला अभ्यास सहज सोप्या पद्धतीने व्हायला मदत होते.
सिलॅबस पूर्ण झाल्यानंतर रिविजन करण्याचा प्रयत्न करावा. दोन महिन्यात अभ्यास पूर्ण झाल्यानंतर रिविजन पूर्ण करावी.
Bank Acount: एक खातेदार किती बॅंकांमध्ये खाते उघडू शकतात?
जाणुन घ्या भारताच्या विविध शहरातील आजचा सोन्याचा भाव
या गार्डनिंग ट्रिक्सने तुमची झाडे ठेवा हिरवीगार
कुठे फिरायला जायचा विचार करताय, तर २०२५ च्या सुट्या घ्या माहित करून