यापेक्षा नैसर्गिक, आरोग्यदायी पेय दुसरे कोणतेही नाही. इलेक्ट्रोलाइट्स व्यतिरिक्त, त्यात जीवनसत्त्वे C आणि B आहेत. हे पेय शरीराला थंड ठेवते.
रोज सकाळी उपाशीपोटी नारळपाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो, हृदयाचे आरोग्य सुधारते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.
हे घरगुती पेय जीवनसत्त्व सी चा चांगला स्रोत आहे. लिंबूपाणी शरीरातील डिहायड्रेशन दूर करते.
उपाशीपोटी लिंबूपाणी प्यायल्याने पचन सुधारते, रोगप्रतिकारशक्ती आणि वाढीस चालना मिळते.
वजन कमी करायचे असेल आणि शरीरातील उर्जेची कमतरता भरून काढायची असेल तर नारळपाणी चांगले. त्यात नैसर्गिकरित्या इलेक्ट्रोलाइट्स असतात.
नारळपाणी ऊर्जा देते, शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करते. लिंबूपाणी चरबी कमी करण्यासोबतच पचनक्रियाही सुधारते.
तुम्ही उन्हाळ्यातही खजूर खाता? जाणून घ्या फायदे आणि तोटे, या शारीरिक समस्या उद्भवू शकतात
जुना स्मार्टफोन खरेदी करताना लक्षात ठेवा 5 टिप्स
आज बुधवारी सकाळी नाश्ट्यात १० मिनिटांत तयार करा एवोकॅडो टोस्ट ते चिया सीड पुडिंग
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा योग्य काळ कोणता असतो?