खजूर हा स्वभावाने गरम असतो. त्यामुळे उन्हाळ्यात जास्त खजूर खाल्ल्याने शरीराचे तापमान वाढून आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
उन्हाळ्यात जास्त खजूर खाल्ल्याने गॅस, आम्लपित्त, अपचनाची समस्या उद्भवू शकते.
उन्हाळ्यात जास्त खजूर खाल्ल्याने त्वचेवर खाज सुटणे, लाल चट्टे येणे असे होऊ शकते.
खजूर रात्रभर पाण्यात भिजत ठेवून सकाळी खाल्ल्यास खूप फायदेशीर ठरते. दिवसाला 3-4 पेक्षा जास्त खजूर खाऊ नये.
उन्हाळ्यात सकाळी किंवा दुपारच्या जेवणासोबत कधीही खजूर खाऊ नये.
मधुमेहाच्या रुग्णांनी उन्हाळ्यात खजूर खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते.
जुना स्मार्टफोन खरेदी करताना लक्षात ठेवा 5 टिप्स
आज बुधवारी सकाळी नाश्ट्यात १० मिनिटांत तयार करा एवोकॅडो टोस्ट ते चिया सीड पुडिंग
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा योग्य काळ कोणता असतो?
आज सोमवारी घरच्या घरी तयार करा नाश्ट्याच्या 5 सोप्या आणि झटपट रेसिपी