Tax Saving Tips: बायकोला गिफ्ट देऊन वाचवा टॅक्स, काय आहेत ट्रिक्स?
Utility News Dec 11 2024
Author: vivek panmand Image Credits:freepik
Marathi
पत्नीला गिफ्ट देऊन खुश ठेवता येत
अनेक नवरे त्यांच्या पत्नीला गिफ्ट देऊन खुश ठेवत असतात. पण मोठी कमाई करणारे अनेकजण त्यांच्या पत्नीला गिफ्ट देऊन टॅक्समध्ये सवलत मिळवतात.
Image credits: iSTOCK
Marathi
क्लबिंग प्रोव्हिजन म्हणजे काय?
पत्नीच्या खात्यात पैसे जमा करून टॅक्स वाचवण्याची पद्धत क्लबिंग फोरव्हिजन अंतर्गत येते. पत्नीच्या खात्यामध्ये पैसे जमा करून टॅक्स वाचवता येतो.
Image credits: iSTOCK
Marathi
या पद्धतीने टॅक्स कसा वाचवता येतो?
तुम्ही तुमच्या पत्नीला पैसे गिफ्ट केल्यास त्यावर कोणताही गिफ्ट टॅक्स लागणार नाही. असे असले तरी यातून मिळणारे उत्पन्न क्लबिंग तरतुदी अंतर्गत येऊन तुमच्या एकूण उत्पन्नात जोडले जाते.
Image credits: iSTOCK
Marathi
गुंतवणुकीद्वारे कर वाचवण्याचे मार्ग
तुमच्या पत्नीचे उत्पन्न कमी असल्यास किंवा अजिबात नसल्यास तुम्ही तिच्या नावावर मुदत ठेवी, म्युच्युअल फंड किंवा पीपीएफ सारख्या गुंतवणूक करू शकता.
Image credits: iSTOCK
Marathi
HRA द्वारा कर वाचवता येतो
जर तुमचे घर तुमच्या पत्नीच्या नावावर असेल, तर तुम्ही तिला भाडे देऊन एचआरएचा लाभ घेऊ शकता. यामुळे तुमचे करपात्र उत्पन्न कमी होईल आणि तुम्ही कर सवलतीचा दावा करू शकाल.
Image credits: iSTOCK
Marathi
कर्जाद्वारे बचत करा
जर तुम्ही तुमच्या पत्नीला भेटवस्तूऐवजी कमी व्याजावर कर्ज दिले तर त्यामुळे उत्पन्नात होणारी वाढ टाळता येईल. हे सर्व व्यवहार दस्तऐवजीकरण केलेले असावेत हे लक्षात ठेवा.
Image credits: iSTOCK
Marathi
बचत खात्यात पैसे ट्रांसफर करा
तुमच्या पत्नीच्या बचत खात्यात पैसे जमा करून तुम्ही त्यावर मिळणाऱ्या व्याजावर कर वाचवू शकता. बचत खात्याच्या व्याजावर ₹ 10,000 पर्यंतची आयकर सवलत उपलब्ध आहे.