लहान मान असलेल्या नववधूंसाठी '2-in-1' मंगळसूत्र, वाढेल सौभाग्याचं लेणं
आजकाल बाजारात अनेक प्रकारची मंगळसूत्रं मिळतात. पण जर नववधूची मान लहान असेल, तर तिच्यावर '2-in-1' मंगळसूत्राचे डिझाइन्स खूप छान दिसतात. हे डिझाइन्स सध्या ट्रेंडमध्ये आहेत.
Utility News May 16 2026
Author: Marathi Desk 2 Image Credits:pinterest