Marathi

साऊथ इंडियन डिझाईनमध्ये झुमका करा खरेदी, पाहून बायको होईल खुश

Marathi

फ्लोरल स्टड ट्रॅडिशनल झुमका

गोल्डन झुमका आपण कोणत्याही ड्रेसवर घालून पाहू शकता. हे साधं असून फुल सुंदर दिसत असून खाली जाळीची नक्षी दिलेली असते. आपण याला साडीवर घालून पाहू शकता.

Image credits: instagram
Marathi

नक्षीदार राऊंड टॉप झुमका

आपण नक्षीदार राउंड टॉप झुमका आपण घालून पाहू शकता. आपण सोन्याच्या डिझाईनमधील टॉप झुमका घालून पाहू शकता. आपण पार्टीमध्ये हे घालून पाहता येईल.

Image credits: instagram
Marathi

मीनाकारी एमराल्ड स्टोन झूमकी

आपण कानामध्ये मीनाकारी एमराल्ड स्टोन झूमकी घालून पाहू शकता. हे ५ ग्रॅम डिझाईनमध्ये आपल्याला सहजपणे मिळेल. छोट्या फंक्शनसाठी आपल्या वार्डरोडमध्ये हे डिझाईन नक्कीच शोभून दिसेल.

Image credits: instagram
Marathi

मोती गोल्डन झुमका डिझाईन

आपण मोती गोल्डन झुमका डिझाईन घालून पाहू शकता, ते दिसायला अतिशय सुंदर असत. हा सोन्याचा झुमका २ ग्रॅमपासून बनवला जातो, त्यामध्ये आपल्याला डिझाइन्स मिळून जातील.

Image credits: instagram
Marathi

अँटिक फिनिश मयूर झुमका

आपण अँटिक फिनिश मयूर झुमका आपण कानात घालून ठेवू शकता. आपण ग्रीन स्टोन डिझाईनमध्ये हे घालून पाहू शकता.

Image credits: instagram

Kitchen Hacks: दूध सारखं फाटतंय? मग त्यात फक्त ही एक वस्तू टाका!

Kitchen Garden: पाण्यात वाढवा या 6 औषधी वनस्पती, जेवणाचीही वाढेल चव!

Moti Kangan: राजस्थानी मोती कंगन, अँटिक कडा सेटसोबत मिळवा राजेशाही थाट

Afghan Jhumka: कमी पैशात जबरदस्त लूक, पाहा ६ अफगाणी ऑक्सिडाइज्ड झुमके