Marathi

CAT शिवाय MBA प्रवेशासाठी कोण कोणते पर्याय, आपल्याला माहित आहेत का?

Marathi

मब प्रवेशासाठी कोणत्या आहेत प्रवेश परीक्षा?

देशभरात MBA शिवाय दुसऱ्या परीक्षा आयोजित केल्या जातात. या परीक्षा टॉप बी कॉलेजमध्ये आपल्याला प्रवेश मिळवून देतात. 

Image credits: Getty
Marathi

CAT शिवाय इतर परीक्षा देऊन मिळू शकतो MBA ला प्रवेश

CAT परीक्षा सोडून इतर परीक्षा देऊन आपण MBA कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकता. आपण या कॉलेजला जाऊन आपण करिअरच्या नवीन उंचीपर्यंत पोहचू शकता. 

Image credits: Getty
Marathi

मॅनेजमेंट एप्टीट्यूड टेस्ट

काय आहे : राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा 
पात्रता : MBA साठी प्रवेश परीक्षा 
फायदा : ६०० पेक्षा जास्त एमबीए कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो 
परीक्षा : फेब्रुवारी, मे, सप्टेंबर आणि डिसेंबर 

Image credits: Getty
Marathi

कॉमन मॅनेजमेंट एडमिशन टेस्ट (CMAT)

NTA कडून आयोजित करण्यात आलेली कॉमन मॅनेजमेंट एडमिशन टेस्ट परीक्षा देशभरात घेतली जाते. ही परीक्षा कॉम्प्युटरवर आधारित असते. 

Image credits: Getty
Marathi

जेविअर अँटिट्यूड टेस्ट

XLRI जमशेदपुरकडून या परीक्षेचे आयोजन करण्यात येते. ही परीक्षा दिल्यावर १५० पेक्षा जास्त इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेता येऊ शकतो. 

Image credits: Getty
Marathi

सिम्बायोसिस नॅशनल अँटिट्यूड टेस्ट

ही परीक्षा एमबीए कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असते. डिसेंबरमध्ये परीक्षा तीन वेळा घेतली जाते. सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेता येतो. 

Image credits: Getty
Marathi

महाराष्ट्र कॉमन परीक्षा

महाराष्ट्र CET सेलकडून या परीक्षेचं आयोजन करण्यात येत. सरकारी आणि खाजगी कॉलेजमध्ये या परीक्षेचं आयोजन करण्यात येत. 

Image Credits: Getty