फणसाच्या बिया चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करून त्वचेला चमक देतात.
फणसामध्ये जीवनसत्त्व अ, क, थियामिन, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह आणि झिंक भरपूर प्रमाणात असते.
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी फणसाच्या बिया कशा वापरायच्या ते पहा.
एक वाटीत आवश्यकतेनुसार दूध घ्या.
साली काढून फणसाच्या बिया दुधात भिजत ठेवा.
यात मध घालून पेस्ट तयार करा.
चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि मसाज करा. आठवड्यातून एकदा असं केल्याने सुरकुत्या कमी होतील आणि त्वचेला चमक येईल.
10 मिनिटांत जाणून घ्या, फणस खाण्याचे आरोग्यदायी फायदे
उन्हाळ्यात काकडी खायलाच हवी.. पण काकडीसोबत खाऊ नये असे ३ पदार्थ!
व्हेज खाओ, निरोगी रहो... Bad Cholesterol ला करा टाटा, बाय बाय
तुम्ही E-Passport काढलाय का, जाणून घ्या याचे फायदे, महाराष्ट्रातील या शहरात आहे सुविधा