Marathi

फणस

फणस खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

Marathi

पचनास मदत करते

फणसामध्ये भरपूर फायबर असते. हे पचनसंस्थेशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत करते.

Marathi

सर्दी-तापापासून बचाव करते

सर्दी, ताप यांसारख्या सामान्य आजारांपासून बचाव करण्यास मदत करते.

Marathi

चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते

वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास फणस मदत करते.

Marathi

वजन कमी करण्यास मदत करते

फणसामध्ये फायबर असल्याने वजन कमी करण्यास मदत होते.

उन्हाळ्यात काकडी खायलाच हवी.. पण काकडीसोबत खाऊ नये असे ३ पदार्थ!

व्हेज खाओ, निरोगी रहो... Bad Cholesterol ला करा टाटा, बाय बाय

तुम्ही E-Passport काढलाय का, जाणून घ्या याचे फायदे, महाराष्ट्रातील या शहरात आहे सुविधा

सकाळच्या नाश्त्यात 'ही' फळं खाणं टाळा, आरोग्यावर होतील विपरित परिणाम