Utility News

चांदीमध्ये शेअर मार्केटसारखी करा गुंतवणूक, होतील पैसेच पैसे

Image credits: Getty

चांदीने बनवले रेकॉर्ड

देशात चांदीचा भाव नव्वद हजाराच्या पुढे गेला आहे. 24 मेला चांदीची किंमत ही 92,500 रुपये प्रति किलोग्रॅम होती. पण काही दिवसांपूर्वीच काही शहरांमध्ये चांदीचे भाव हे एक लाखांपुढे गेले

Image credits: freepik

चांदीच्या भाववाढीचे कारण

जागतिक वाढती मागणी एक्सचेंज रेट, इलेक्ट्रॉनिक्स, सोलर एनर्जी आणि हेल्थकेअर सर्व्हिसेसमधील वाढत्या मागणीमुळे चांदीचे भाव वाढले आहेत. 

Image credits: freepik

सिल्व्हर ETF कसे काम करते?

सिल्व्हर ETF हे शेअरप्रमाणे काम करते. याला आपण मार्केटमधून खरेदी करू शकता. 

Image credits: Freepik

सिल्व्हर ईटीएफचे प्रकार

सिल्व्हर ईटीएफचे दोन प्रकार असून फिजिकली बॅक्ड सिल्व्हर इटीएफ आणि फ्युचर्स बेस्ड सिल्व्हर इटीएफ, अशा दोन्ही प्रकारांमध्ये आपण गुंतवणूक करू शकता. 

Image credits: Freepik

सिल्व्हर इटीएफमध्ये गुंतवणूक करण्याची पद्धत

आपण एखाद्या ब्रोकर अँपच्या मद्तीने सिल्व्हर इटीएफमध्ये गुंतवणूक करू शकता. अनेक ब्रोकरेज कंपन्या आपल्याला सिल्व्हर इटीएफ कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देतात. 

Image credits: Freepik

नोट - आपण गुंतवणूक करण्याच्या आधी आर्थिक सल्लागाराशी सल्लामसलत करावी.

Image credits: Freepik