Android युजर्ससाठी आनंदाची बातमी, गुगल लाँच करणार हे धमाकेदार फीचर्स
Utility News Jun 03 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:freepik
Marathi
हॉटस्पॉट शेअरिंग आणि व्हिडीओ कॉल
अॅन्ड्रॉइड युजर्सला स्मार्टफोनच्या हॉटस्पॉटला टॅबलेट किंवा क्रोमबुकसोबत केवळ एका क्लिकवर कनेक्ट करता येणार आहे.
Image credits: freepik
Marathi
इमोजीसाठी नवे फीचर
गुगल नवे इमोजी मिक्स करण्याचे फीचर घेऊन येणार आहे. तुम्ही आपल्या पसंतीचे इमोजी मिक्स करुन एखादा नवा इमोजी देखील क्रिएट करू शकता.
Image credits: Getty
Marathi
होम स्क्रिनने कंट्रोल करा स्मार्ट होम डिवाइस
स्मार्ट डिवाइसला अगदी सहज कंट्रोल करण्यासाठी Google Home Favourites विजेटला तुम्ही फोनच्या होम स्क्रिनवर ठेवू शकता. हे फीचर पब्लिक प्रिव्हूसाठी देखील उपलब्ध आहे.
Image credits: Freepik
Marathi
स्मार्टवॉचच्या मदतीने चालवता येईल स्मार्ट डिवाइस
Wear OS असणारे स्मार्टवॉचचा वापर करणाऱ्यांना देखील Google Home Favourites चा मदतीने स्मार्ट होम डिवाइसला कंट्रोल करू शकता.
Image credits: Freepik
Marathi
कारची डिजिटल चावी
सध्या काही वाहनांसाठी डिजिटल कार चावीचा वापर करता येते. सध्या काही खास Mini मॉडेल गाड्यांमध्ये स्मार्ट चावीचे फीचर दिले आहे.