पगाराच्या किमान 20-30% रक्कम बचत खात्यात वळवा. SIP, Fixed Deposit किंवा Recurring Deposit यांसारखे पर्याय निवडा.
दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी Mutual Funds, PPF, किंवा Stocks मध्ये गुंतवणूक करा. अल्पकालीन उद्दिष्टांसाठी Liquid Funds किंवा Fixed Deposits निवडा.
कमीत कमी 3-6 महिन्यांचा खर्च Emergency Fund म्हणून बाजूला ठेवा. यामुळे अचानक येणाऱ्या अडचणींवर मात करता येईल.
क्रेडिट कार्डचे हप्ते वेळेवर भरा. कर्जाचा हप्ता (EMI) तुमच्या पगाराच्या 30% पेक्षा जास्त होऊ देऊ नका.
विमानाचे तिकीट स्वस्तात कसे खरेदी कराल? वाचा खास ट्रिक्स
Bank Of Baroda मध्ये नोकरीची संधी, अर्जासह जाणून घ्या महत्वाच्या तारखा
New Year: नवीन वर्षात जॉबची मुलाखत कशी द्यावी, टिप्स जाणून घ्या
नवीन वर्षात SIP मध्ये गुंतवणुकीला कशी सुरुवात करावी, टप्पे जाणून घ्या