New Year: नवीन वर्षात जॉबची मुलाखत कशी द्यावी, टिप्स जाणून घ्या
Utility News Dec 27 2024
Author: vivek panmand Image Credits:Getty
Marathi
कंपनीबद्दल माहिती घ्या
कंपनीची वेबसाइट, सोशल मीडिया पेजेस, आणि बातम्या वाचा. कंपनीचा व्यवसाय, उत्पादने/सेवा, इतिहास, आणि लक्ष्य यांची माहिती घ्या. कंपनीची संस्कृती आणि त्यांचे मूल्य समजून घ्या
Image credits: Getty
Marathi
जॉब प्रोफाईल समजून घ्या
जॉबच्या जबाबदाऱ्या आणि अपेक्षा नीट वाचा. तुमच्याकडे त्या प्रोफाईलसाठी लागणाऱ्या कौशल्यांचा अभ्यास करा.
Image credits: Getty
Marathi
स्वतःची ओळख तयार करा
"तुम्ही स्वतःबद्दल सांगा" यासाठी प्रभावी उत्तर तयार करा. तुमची शिक्षण, अनुभव, कौशल्ये, आणि यशस्वी प्रकल्प यांचा उल्लेख करा. तुमच्या यशोगाथा आणि त्यामागील योगदान समजावून सांगा.
Image credits: Getty
Marathi
सामान्य प्रश्नांची तयारी करा
तुम्ही कंपनीसाठी कसे उपयुक्त ठराल? तुमचे बलस्थान आणि कमकुवतपणाचे गुण कोणते आहपगाराबद्दल तुमच्या अपेक्षा काय आहेत? कोणत्या कारणासाठी तुम्ही ही नोकरी करू इच्छिता?
Image credits: Getty
Marathi
तांत्रिक कौशल्ये सुधार करा
ज्या क्षेत्राशी संबंधित नोकरी आहे, त्या क्षेत्रातील तांत्रिक ज्ञानावर प्रभुत्व ठेवा. जर प्रोग्रामिंग, डेटा अॅनालिसिस, किंवा इतर तांत्रिक स्किल्सची गरज असेल, तर त्यांचा सराव करा.