मंगळवार आणि बुधवारी फ्लाइट्सच्या तिकिटांची खरेदी केली जाते. यावेळी काही एअरलाइन मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता आपली बुकिंग सुरू करतात.
प्रवासाआधी 21 दिवस तिकीट बुक करणे उत्तम समजले जाते.
शक्य असल्यास मंगळवारी आणि बुधवारी विमानाने प्रवास करावा. कारण या दोन दिवसात एअरलाइन्स कमी व्यस्त असतात.
बऱ्याच कंपन्या 11 ते 12 आठवडे आधी बेस्ट डील उपलब्ध करुन देतात. यामुळे तुम्ही प्रवास करणार असल्यास सतत तिकिटांच्या किंमती तपासून पहा.
विमानाने प्रवास करताना विमानतळाच्यया जवळील शहर किंवा दुसऱ्या शहरातील छोटे विमानतळ निवडा. अशा विमानतळावर प्रवाशांची संख्या कमी असते.
तुमच्या लॅपटॉप किंवा स्मार्टफोनमध्ये आधी तिकिटासंदर्भात सर्च किंवा 30 दिवसांमध्ये तिकीट चेक केले असल्यास ब्राउजर कुकीज क्लीज करा.
वेगवेगळ्या वेबसाइट्सच्या माध्यमातून तिकिटांच्या किंमती तपासून पाहत त्यांच्यामध्ये तुलना करा.
Bank Of Baroda मध्ये नोकरीची संधी, अर्जासह जाणून घ्या महत्वाच्या तारखा
New Year: नवीन वर्षात जॉबची मुलाखत कशी द्यावी, टिप्स जाणून घ्या
नवीन वर्षात SIP मध्ये गुंतवणुकीला कशी सुरुवात करावी, टप्पे जाणून घ्या
काश्मीरमधील हिवाळ्यातील जादूई ठिकाणे; धरतीवरील स्वर्गाचा घ्या आनंद!