Marathi

योगा करून वजन करा कमी, या पर्यायांचा करून पहा अवलंब

Marathi

रोज योगा करणं का महत्त्वाचं?

आठवड्यात 1–2 दिवस नाही, दररोज किमान 30–45 मिनिटं योगा केल्यासच वजन कमी होण्याचा परिणाम दिसतो. योगा करताना सातत्य महत्वाचं असतं.

Image credits: social media
Marathi

योगा कधी करावा?

सकाळी रिकाम्या पोटी योगा करणं सर्वात फायदेशीर असतं. यामुळे मेटाबॉलिझम वेगवान होतो आणि चरबी लवकर जळते.

Image credits: social media
Marathi

आहाराशिवाय योगा अपूर्ण

फक्त योगा पुरेसा नाही. तेलकट, गोड पदार्थ कमी करून हलका, पौष्टिक आहार घ्यायला हवा. त्यामुळं आरोग्य व्यवस्थित राहायला मदत मिळते.

Image credits: social media
Marathi

योगामुळे ताण कमी होतो

ताण म्हणजेच आपलं वजन वाढत असत. योगामुळे स्ट्रेस कमी होतो आणि इमोशनल ईटिंग थांबते. त्यामुळं आपण नियमित योगा करायला हवा.

Image credits: social media
Marathi

पाणी आणि झोपेचं महत्त्व

रोज पुरेसं पाणी प्या. 7–8 तास झोप घ्या. योगा केल्यावर शरीर थकत, त्यावेळेला पाणी आणि झोप गरजेची असते.

Image credits: social media

इलेक्ट्रिक कार चालवत असाल तर ध्यानात ठेवा या गोष्टी, बॅटरीची होणार बचत

चार्ज करताना स्मार्टफोन करा बंद, त्यामुळं होणार हे फायदे

हे ५ नियम घ्या जाणून, पैसा चौपट करायचे मार्ग आहे तरी काय?

कानात चमकेल चांदणीचा झुमका, २२ कॅरेट गोल्ड बाळी डिझाईन बघा घालून