Marathi

लग्नानंतर आधार कार्डवरील पत्नीचे आडनाव बदलायचेय? जाणून घ्या प्रक्रिया

Marathi

ऑनलाइन प्रक्रिया

लग्नानंतर आधार कार्डवरील आडनाव ऑनलाइन पद्धतीने बदलण्यासाठी UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. साइन इन केल्यावर Name Change चा पर्याय निवडा.

Image credits: Social media
Marathi

ऑफलाइन प्रक्रिया

घराजवळील आधार केंद्रावर आधार कार्डमध्ये बदल करण्यासाठी फॉर्म भरावा लागेल. यावेळी मॅरेज सर्टिफिकेट सोबत घेऊन जाण्यास विसरू नका. यानंतरच आधार कार्डवरील सासरचे आडनाव लावले जाईल.

Image credits: Social media
Marathi

कुठे मिळेल आधार अपडेट फॉर्म

UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आधार क्रमांक आणि अपडेट फॉर्म डाउनलोड करा. फॉर्म भरून झाल्यानंतर शुल्क भरत आधार सेवा केंद्रावर जमा करा.

Image credits: Social media
Marathi

आधार कार्डवरील आडनावात बदल

फॉर्म भरल्यानंतर आधार कार्डवर आडनाव बदलण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. फॉर्म जमा करताना URN क्रमांक मिळेल. त्यावरून स्टेटस तपासून पाहू शकता.

Image credits: Social media
Marathi

महत्त्वाची कागदपत्रे

मॅरेज सर्टिफिकेट, ओळखपत्र, स्थानिक रहिवाशी पत्ता, पासपोर्ट अथवा मतदान कार्ड, वीज बील, वाहन परवाना, पॅन कार्ड अथवा रेशन कार्ड.

Image credits: Social media
Marathi

अडनावात बदल करण्यासाठी प्रक्रिया

UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर 'अपडेट आधार' ऑप्शनवर क्लिक करा. येथे UID क्रमांक आणि कॅप्चा कोड भरा. मोबाइल क्रमांक देत ओटीपी भरा.

Image credits: Social media
Marathi

आधार अपडेट स्टेटस असे तपासून पाहा

myaadhaar.uidai.gov.in/CheckAddhaarStatus वर URN आणि कॅप्चा कोड भरा. नव्या विंडोवर आधार अपडेट स्टेटस दिसेल.

Image Credits: Social media