आपल्याला कर्ज हवे असेल तर आपला सिबिल स्कोअर चांगला असणे आवश्यक आहे. आपला सिबिल स्कोअर एक महिन्यामध्ये वाढू शकतो, त्यासाठी पुढील पद्धतींचा फॉल्लो करा.
आपल्याकडे असलेल्या क्रेडिट कार्डवरील कर्ज पूर्णपणे भरून टाकावे. त्यामुळे आपला सिबिल स्कोअर लवकर वाढू शकतो.
क्रेडिट कार्ड बिल, कर्ज आणि ईएमआय याचे हप्ते वेळेवर भार आणि त्यामुळे आपला क्रेडिट स्कोअर चांगला वाढेल.
आपला क्रेडिट स्कोअर चांगल्या प्रमाणावर वाढवायचा असेल तर क्रेडिट लिमीटचा वापर कमी करा. आपण क्रेडिट लिमीटचा वापर केल्यास त्रास होऊ शकतो.
फक्त 11,499 रुपयांमध्ये रुपयांमध्ये घेऊ शकता Iphone 14
12 वी नंतर नोकरीच्या शोधात आहात? या 7 कोर्सेसचा घ्या आधार
IAS,IPS,IFS अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण कुठे होतात,त्यासाठी किती वेळ लागतो
Wifi Router धोकादाक ! बेडरुमपासून ऐवढ्या अंतरावर लावा अन्यथा...