Motorola Signature फोनची किती असणार किंमत, फीचर्स घ्या जाणून
Utility News Jan 23 2026
Author: vivek panmand Image Credits:Asianet News
Marathi
मोटोरोलाचा फोन करा खरेदी
आपल्याला मोबाईल घ्यायचा असेल तर आपण मोटोरोलाचा मोबाईल आपल्यासाठी सर्वात चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे. आपण त्याबद्दलची माहिती आता जाणून घेणार.
Image credits: Motorola
Marathi
Motorola Signature
मोटोरोला सिग्नेचर हा फोन मार्केटमध्ये येणार आहे. हे डिव्हाइस मोटो X70 एअर प्रोचे रीब्रँडेड व्हर्जन आहे. या डिव्हाइसचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.
Image credits: MOTOROLA
Marathi
मोबाईलची किंमत किती?
भारतात या मोबाईलची किंमत ५९,९९९ रुपये असणार आहे. या किंमतीमध्ये १२GB + 256GB स्टोरेज मॉडेल उपलब्ध असेल. फोनच्या 12 GB + 512 GB स्टोरेज असेल.
Image credits: Motorola
Marathi
फीचर्स जाणून घ्या?
या फोनमध्ये फीचर्स चांगले आहेत. स्मूथ वर्कींगसाठी स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 प्रोसेसर, 16 GB रॅम आणि 1 TB पर्यंत स्टोरेज दिले जाऊ शकते. या अँड्रॉइड १६ फोन अपडेट केली जाणार आहे.
Image credits: pr
Marathi
कॅमेरा कसा असणार?
50MP Sony Lytia 828 लेन्स, 50MP अल्ट्रा-वाईड आणि 50MP Sony Lytia 600 पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स असेल. सेल्फीसाठी 50MP कॅमेरा देखील दिला जाऊ शकतो.