Saree Style बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या हटके फॅशनसाठी ओळखली जाते. विशेषतः तिच्या साड्यांची नेहमीच चर्चा असते. तुम्हीही तिच्यासारखा लूक अगदी कमी बजेटमध्ये करू शकता.
तुम्हाला रॉयल, क्लासी आणि एलिगंट लूक हवा असेल, तर कंगना रनौतची साडी स्टाईल नक्की फॉलो करा. तुम्ही फक्त 2000 रुपयांमध्ये तिच्यासारखा स्टायलिश साडी लूक मिळवू शकता.
तुम्हाला थोडा रिच लूक हवा असेल, तर सिल्क ब्लेंड साडी निवडा. या साड्या वजनाला हलक्या असतात. सण किंवा पूजेसाठी हा एक परफेक्ट पर्याय आहे.
कंगना अनेकदा साध्या कॉटनच्या साड्या नेसते, ज्या खूपच सॉफ्ट आणि एलिगंट दिसतात. ऑफिस, डे-आऊट किंवा कॅज्युअल कार्यक्रमांसाठी या साड्या परफेक्ट आहेत.
Saree Style खादी साडी कंगनाच्या क्लासिक आणि देसी लूकला दर्शवते. ही साडी दिसायला साधी असली तरी खूप आकर्षक दिसते. ही साडी तुम्हाला एक रॉयल इंडियन फील देते.
हलक्या बॉर्डरच्या कॉटन साड्या नेहमीच एव्हरग्रीन असतात. गोल्डन किंवा कॉन्ट्रास्ट रंगाची बॉर्डर तुमच्या साडीला एक रिच लूक देते. सणांच्या दिवसांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
फ्लोरल प्रिंट बॉर्डर असलेली साडी तुम्हाला एक यंग आणि फ्रेश लूक देते. रोजच्या वापरासाठी किंवा ब्रंचसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
तुम्हाला थोडा रिच लूक हवा असेल, तर सिल्क ब्लेंड साडी निवडा. या साड्या वजनाला हलक्या असतात आणि सण किंवा पूजेसाठी एकदम परफेक्ट ठरतात.
शेडेड मलमल साडीची सॉफ्ट चमक आणि हलके कापड तिला खास बनवते. ही कंगनाची आवडती स्टाईल आहे. तुम्ही ही साडी 2 हजारांच्या आत सहज ऑनलाइन खरेदी करू शकता.