Marathi

एकदम प्रोफेशनल लूक दिसणार, लांब केसांवर घाला या ६ इअररिंग्स

Marathi

गोल्ड क्वाईन टेसल इअररिंग्ज

आपण लांब चेहऱ्यावर गोल्ड क्वाईन टेसल इअररिंग्ज घालून पाहून शकतो. आपण ऑनलाईन सहज सोप्या पद्धतीने हे खरेदी करू शकणार आहेत.

Image credits: PINTEREST
Marathi

पर्ल क्वाईन स्टड

आपण पर्ल क्वाईन स्टड डिझाईनचे इअरिंग्स खरेदी करू शकणार आहेत. हे इअररिंग्स आपल्याला २०० रुपयांच्या आत मार्केटमध्ये मिळून जातील.

Image credits: PINTEREST
Marathi

फ्लोरल डिझाईन सिल्व्हर इअररिंग्स

फ्लोरल डिझाईन सिल्व्हर इअररिंग्समध्ये आपण सिल्व्हर डिझाईन खरेदी करू शकणार आहेत. हे कानातले कोणत्याही ड्रेसवर घातले जायला सोपे राहतील.

Image credits: INSTAGRAM
Marathi

डबल हूप ट्रॅप इअररिंग्स

आपण जर एथनिक ड्रेस घातला तर डबल हुप ट्रॅप इअररिंग्स घालणं हा सर्वात चांगला पर्याय ठरणार आहे. याचा लूक हेवी असतो आणि त्यामुळं स्टेटमेंट क्वालिटी दिसत.

Image credits: Google Gemini
Marathi

क्वाईन ड्रॉप इअररिंग्स

आपण क्वाईन ड्रॉप इअररिंग्स खरेदी करू शकणार आहेत. आपण गोल्ड प्लेटेडमध्ये अतिशय कमी किंमतीत खरेदी करू शकणार आहेत. त्यामुळं चेहऱ्याला एक लूक मिळायला मदत होईल.

Image credits: PINTEREST

सणाच्या दिवशी १ ग्रॅम सोन्याचे दागिने द्या गिफ्ट, जाणून घ्या पर्याय

सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आजच करा खरेदी, किंमत ऐकून व्हाल चकित

Gold Hoop Earrings: फक्त 2 ग्रॅम सोन्यात बनवा हूप इअररिंग्स, या 7 डिझाइन्स सेव्ह करून ठेवा

Rajwadi Nose Pin: मोठ्या नथीऐवजी निवडा 7 खास रजवाडी गोल्ड नोज पिन, दिसाल राणीसारख्या!