आपण गिफ्ट द्यायला काही सिल्व्हर कडा डिझाईनची आपण निवड करू शकता. त्यामध्ये आपल्याला काळे नग आणि चांदीची नक्षीचा कडा ३००० रुपयांना मिळेल.
Image credits: amazon.in
Marathi
आई बेबी बांगड्या
आपण आई बेबी बांगड्या खरेदी करू शकता. या बांगड्यांच्या आपल्याला विविध डिझाइन्स मार्केटमध्ये मिळतील. त्या डिझाईन कमी पैशात मिळतील.
Image credits: chat GPT
Marathi
अॅडजस्टेबल बो डिझाइन सिल्वर कडा
नेहमीच्या डिझाइन्सपेक्षा काहीतरी वेगळे हवे असेल, तर 1 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी अॅडजस्टेबल बो डिझाइनचा चांदीचा कडा निवडू शकता. यामध्ये मोठ्या बोसोबत चांदीचे छोटे मोती असतात
Image credits: ahantisilver instagram
Marathi
सॉलिड सिल्वर कडा विद घुंगरू
लहान मुलांवर फंकी अॅक्सेसरीज खूप गोड दिसतात. त्यामुळे सॉलिड सिल्वरसोबत घुंगरू असलेला कडा निवडू शकता. साध्या बॅंगलच्या तुलनेत हा कडा थोडा महाग असू शकतो.
Image credits: ahantisilver instagram
Marathi
ऑक्सिडाइज्ड सिल्वर मिक्स कडा
रक्षाबंधनाच्या सोहळ्यात भाच्याला हटके भेट द्यायची असेल, तर ऑक्सिडाइज्ड सिल्वर मिक्स कडा देखील चांगला पर्याय आहे.