भावाला रक्षाबंधनाला बांधण्यासाठी आपण सिल्व्हर राखीचा पर्याय निवडू शकता. त्यासाठी आपल्याला विविध पर्यायाच्या राख्या सहजपणे मार्केटमध्ये मिळेल.
आपल्याला मार्केटमध्ये फ्लोरल ओरिजिनल चांदीची राखी मिळेल. कलाईच्या डिझाईनमध्ये हि राखी सहजपणे मिळून जाईल.
एका सिल्व्हर राखीमध्ये आपल्याला डिझाईनचे पर्याय मिळतील. यामध्ये निळ्या रंगाचे स्टोन आकर्षक दिसून येतील.
ट्रॅडिशनल सिल्व्हर राखी लॉकेट आपल्याला सहजपणे मिळून जाईल. यामध्ये सिल्व्हर बारीक डिझाईन सहजपणे मिळून जाईल.
आपल्याला सुंदर डिझाईनमध्ये सिल्व्हर राखी मिळून जाईल. यामध्ये येणारी डिझाईन आकर्षक येऊन जाईल.
१५ ऑगस्टच्या दिवशी येणार नॅचरल ग्लो, नेमकं काय आहे रहस्य?
रक्षाबंधन गिफ्ट: ९ कॅरेटमधील ५ खास रिंग डिझाईन्स
राखीला बहिणीला द्या चांदीची रिंग गिफ्ट, ७ डिझाईन जाणून घ्या
रक्षाबंधनाला बहिणीला काय द्यावं गिफ्ट, जाणून घ्या ऑप्शन्स