स्लिक सिल्व्हर स्टाईलमध्ये आपल्याला सुंदर आणि एलिगेंट डिझाईन आपल्याला मिळून जाईल. राखीला आपल्याला बजेटफ्रेंड्ली ऑप्शन मिळून जाईल.
मिनिमल सिल्व्हर ब्रेसलेट या दिवसांमध्ये ट्रेंडिंगमध्ये आहे. यामध्ये आपल्याला हार्ट शेप आणि लिंकऑफ स्टाईलच ब्रेसलेट घालू शकता.
आपल्याला पाच हजारच्या बजेटमध्ये सिल्व्हर पर्ल अंगठी आपल्याला कमी पैशात मिळून जाईल. आपण सहज ती खरेदी करू शकता.
पाच हजार रुपयांमध्ये मिनिमल पैंजण मिळून जाईल. पैंजण पायाची शोभा वाढवत असतात.
पाच हजाराच्या आसपास आपण बहिणीला चांदीचा कडा देऊ शकता. हे गिफ्ट तिच्यासाठी कायम खास असेल.
रक्षाबंधनाला बहिणीला काय द्यावं गिफ्ट, जाणून घ्या ऑप्शन्स
श्रावण महिन्यात हि रिंग बायकोला करा गिफ्ट, पाहूनच म्हणेल वाह
मॉडर्न मंगळसूत्र करा खरेदी, डिझाईन पाहून व्हाल खुश
१५ ऑगस्टला मेहंदीची खास डिझाईन काढा, काय आहे खास?