सिंगल स्टोनमध्ये मिनिमल रिंग राखी आपण गिफ्ट करू शकता. कमी वजनात मिनिमल डिझाईन आपल्याला खूबसूरत रिंग आपल्याला सुंदर दिसून येत.
वेवी रिंग आपल्याला सुंदर आणि आकर्षक डिझाईनमध्ये मिळून जाईल. आपल्याला सोबर अशी डिझाईन अतिशय कमी पैशांमध्ये सहज मिळून जाईल.
मिनिमल स्टाईल डिझाईनमध्ये डबल आर्ट रिंग आपल्याला सहजपणे मिळून जाईल. ९ कॅरेटमध्ये आपल्याला बजेटमध्ये ते मिळून जाईल.
आपण सिम्पल आणि सोबरमध्ये ब्रेडेड रिंगमध्ये आपण खरेदी करू शकता. आपण बहिणीला हे ब्रॅडेड रिंग खरेदी करू शकता.
स्टाईलिश क्लासीमध्ये आपण मिनिमल फ्लोरल रिंग खरेदी करू शकता. फ्लोरल डिझाईन क्लासीमध्ये आपल्याला दिसून येत.
राखीला बहिणीला द्या चांदीची रिंग गिफ्ट, ७ डिझाईन जाणून घ्या
रक्षाबंधनाला बहिणीला काय द्यावं गिफ्ट, जाणून घ्या ऑप्शन्स
श्रावण महिन्यात हि रिंग बायकोला करा गिफ्ट, पाहूनच म्हणेल वाह
मॉडर्न मंगळसूत्र करा खरेदी, डिझाईन पाहून व्हाल खुश