Marathi

रक्षाबंधनाला बहिणीला काय द्यावं गिफ्ट, जाणून घ्या ऑप्शन्स

रक्षाबंधनाला आपण बहिणीला काय गिफ्ट द्यावं हा भावाला प्रश्न पडत असतो. आपण त्याबद्दलची माहिती आज जाणून घेणार आहोत.

Marathi

घड्याळ

आपण बहिणीला घड्याळ रक्षाबंधनाच्या दिवशी गिफ्ट करू शकता. हे दिसायला चांगलं असत आणि रोज त्याचा वापर होऊ शकतो.

Image credits: ELORA
Marathi

कुंडी करा गिफ्ट

बहिणीला जर बागकामाची आवड असेल तर आपण कुंडी गिफ्ट करू शकता. हि कुंडी दिसायला एकदम सुंदर दिसते.

Image credits: Instagram
Marathi

मेकअप बॉक्स

आपण मेकअप बॉक्स गिफ्ट करू शकता. बहिणीला जर नटायची आवड असेल तर हा पर्याय सर्वात चांगला आहे.

Image credits: Getty
Marathi

१ ग्राम ब्रेसलेट

आपण १ ग्रॅममध्ये ब्रेसलेट डिझाईनमध्ये आपण बनवू शकता. हि डिझाईन दिसायला अतिशय आकर्षक दिसत असते.

Image credits: Zeevana

श्रावण महिन्यात हि रिंग बायकोला करा गिफ्ट, पाहूनच म्हणेल वाह

मॉडर्न मंगळसूत्र करा खरेदी, डिझाईन पाहून व्हाल खुश

१५ ऑगस्टला मेहंदीची खास डिझाईन काढा, काय आहे खास?

घरातील मुलगी दिसणार सुंदर, हे कानातले करा खरेदी