Marathi

श्रावण महिन्यात हि रिंग बायकोला करा गिफ्ट, पाहूनच म्हणेल वाह

Marathi

नक्षीदार रिंग

आपण श्रावण महिन्यात घरातल्या लक्ष्मीसाठी रिंग खरेदी करू शकता. यामध्ये येणारी डिझाईन पाहून आपली जवळची व्यक्ती खुश होईल.

Image credits: Giriraj Jewellers
Marathi

बारीक नक्षी रिंग

बारीक नक्षीकाम केलेली रिंग हि नाजूक कामात बनवलेली असते. त्यावर असणारी नाजूक नक्षी तिची शोभा वाढवायला मदत करते.

Image credits: Pinterest
Marathi

घुंगरू रिंग

घुंगरू असणारी युनिक डिझाईनची रिंग हि मार्केटमध्ये आली आहे. तिला पाहिल्यानंतर कोणालाच हि अशा डिझाईनमधील रिंग असेल यावर विश्वास बसणार नाही.

Image credits: Radhe Imitation
Marathi

डायमंड डिझाईन

डायमंड डिझाईन यामध्ये रिंग आपल्याला क्वालिटीमध्ये मिळून जाईल. यामध्ये आपल्याला डायमंड पांढऱ्या व्हाईट रंगामध्ये मिळून जाईल.

Image credits: Radhe Imitation
Marathi

चौकोनी डिझाईन रिंग

आपल्याला चौकोनी डिझाईन रिंगमध्ये चांगले पर्याय मिळतील. त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या डिझाइन्स सहजपणे मिळून जातील.

Image credits: Pinterest

मॉडर्न मंगळसूत्र करा खरेदी, डिझाईन पाहून व्हाल खुश

१५ ऑगस्टला मेहंदीची खास डिझाईन काढा, काय आहे खास?

घरातील मुलगी दिसणार सुंदर, हे कानातले करा खरेदी

इअररिंग्स डिझाईनचे ऑप्शन्स, पाहूनच पडाल प्रेमात