Marathi

डोक्यावर मांगटिका दिसेल सुंदर, १ ग्रॅम मिनिमल गोल्ड डिझाईन घ्या पाहून

Marathi

फ्लोरल ड्रॉप मांगटिका

आपण फ्लोरल ड्रॉप मांगटिका घालून पाहू शकता, ते दिसायला सुंदर आणि सॉफ्ट असत. हे गाडी, सूट आणि हलके ब्रायडल आऊटफिट आपण घालून पाहू शकता.

Image credits: PINTEREST
Marathi

पर्ल वर्क मांगटिका

मोतीचा सुंदर मांगटिका हे सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणावर ट्रेंड मध्ये आहे. हे डिझाईन ट्रॅडिशनल डिझाईनमध्ये रॉयल टच देत असून फेस्टिव्ह आऊटफिट आपण घालून पाहू शकता.

Image credits: PINTEREST
Marathi

सिंगल स्टोन मिनिमल डिझाईन

आपण सुंदर ज्वेलरी डिझाईन खरेदी करू शकता, आपण हे घातल्यावर सुंदर दिसाल. यामध्ये आपल्याला एलीगेंट डिझाईन घेतल्यावर पारिवारिक डिझाईन सिंगल स्टोन मिनिमल डिझाईन खरेदी करू शकता.

Image credits: PINTEREST
Marathi

चंद्राच्या स्टाईलचा मांगटिका

आपण १ ग्रॅम डिझाईनमध्ये आपण चंद्राच्या स्टाईलचा मांगटिका घातल्यावर आकर्षक दिसून याल. आपण फोटोमध्ये सुंदर दिसून याल.

Image credits: social media
Marathi

कुंदन टच मांगटिका

आपण कुंदन टच मांगटिका मॉडर्न स्टाईलमध्ह्ये घालून पाहू शकता. आपण अनारकली डिझाईनमध्ये आपण लूक बनवू शकाल.

Image credits: social media

Trendy Bangle Set: 20 रुपयांची साधी बांगडी दिसेल रॉयल, या 7 कड्यांनी बदला तुमचा फॅशन गेम

डेली वेअरसाठी ६ सिल्क पायल करा खरेदी, आपण खरेदी करा हे डिझाईन

Kitchen Tips: तुम्ही मासे फ्रिजमध्ये स्टोअर करता? मग हे आधी नक्की वाचा

५००० रुपयात खरेदी करा गोल्ड लॉकेट पेंडंट, भाच्यासाठी सुंदर डिझाईन