Marathi

५००० रुपयात खरेदी करा गोल्ड लॉकेट पेंडंट, भाच्यासाठी सुंदर डिझाईन

Marathi

भाच्याला गिफ्ट करा सोन्याचं लॉकेट

आतापण आपल्या भाच्याला सोन्याचं लॉकेट गिफ्ट करू शकता. आपण १ ते २ ग्रॅममध्ये आपण हे ५००० रुपयांमध्ये ते खरेदी करू शकणार आहेत.

Image credits: INSTAGRAM @mahakali.jewellers
Marathi

गॉड आइडल बेस्ट गोल्ड लॉकेट

आपण लहान मुलांसाठी हे गोल्ड लॉकेट खरेदी करू शकता. आपण स्वस्तिक चिन्हाचे, हनुमान, शिवा आणि गणेश खरेदी करू शकता. आपण पेंडंट हे ३ ते ५ वर्षाच्या मुलासाठी खरेदी करू शकता.

Image credits: PINTEREST
Marathi

गोल्ड हॉय लॉकेट डिझाईन

आपण १ ते २ वर्ष वयाच्या मुलांना नजर नाही लागावी म्हणून गोल्ड हॉय लॉकेट डिझाईन घालू शकता. या गोल्ड लॉकेटमध्ये मध्यभागी बरोबर हाय लिहिलेलं असत. 

Image credits: INSTAGRAM @sunnydiamondsofficial
Marathi

सॉलिड गोल्ड बेबी पेंडंट डिझाईन

आपण सॉलिड गोल्ड बेबी पेंडंट डिझाईन घालून पाहू शकता. ते दिसायला अतिशय सुंदर आणि नाजूक दिसत. यामध्ये दिसणारे स्क्वेअर कट डिझाईन अतिशय सुबक असतात.

Image credits: INSTAGARM @riogiftshop.ke
Marathi

राधा नावाचे पेंडंट डिझाईन

आपण राधा नावाचे पेंडंट डिझाईन खरेदी करून ते घालून पाहू शकता. हे दिसायला सुंदर असत आणि त्याच्यावर अतिशय नाजूक काम केलेलं असत.

Image credits: PINTEREST

Jute Saree: जूट डिजिटल प्रिंट साड्यांचा नवा ट्रेंड, पाहा 7 आकर्षक डिझाइन्स

1 लाखापेक्षा कमी किंमतीत खरेदी करा देशातील टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स

Rope Chain: साध्या लुकला द्या स्टायलिश टच, पाहा लेटेस्ट गोल्ड प्लेटेड चेन डिझाइन्स

Baby Payal: नामकरणमध्ये भाचीला गिफ्ट करा हे रंगीबेरंगी स्टोन पैंजण